सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43790 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दहीगाव बोलका गहाणखत लिहुन देणार : प्रदीप वाल्मिक वाघ रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7099-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2041000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 व 3/हिस्सा क्र 54/प्लाँट क्र 51 क्षेत्र 1.0530 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप वाल्मिक वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2041000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 13/1 व 3/हिस्सा क्र 54/प्लाँट क्र 51