Ferfar #43812 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/9/10
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : भारतीय सह पतसंस्था मर्या.कोपरगाव
लिहून घेणार : ज्ञानेश्वर शामराव घुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 32/9/10 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर शामराव घुले यानी भारतीय सह पतसंस्था मर्या. यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 39097
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.ऩिबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्र. 7276/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.