Ferfar #43814 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/26
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव
लिहून घेणार : विमल विठ्ठल कानडे मयत तर्फे वारस सागर विठ्ठल कानडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 110/26 तपशिल : प्रमाणे विमल विठ्ठल कानडे यानी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव - यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 37319
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्र. 6938/2026 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.