Ferfar #43825 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/19/29/1
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : दि कोपरगाव पीपल्स को ऑफ बँक ली .कोपरगाव
लिहून घेणार : राजेंद्र सदाशिव खोसे,सुनिता राजेंद्र खोसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 111/19/29/1 तपशिल : दिनांक 30/01/2019 रोजी दि कोपरगाव पीपल्स को ऑफ बँक ली .कोपरगाव चा राजेंद्र सदाशिव खोसे ,सुनिता राजेंद्र खोसे , यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 31006
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्र. 6786/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे