Ferfar #43826 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/2/1/2
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा-कोपरगांव
गहाणखत लिहुन देणार : अशोक प्रभाकर गायकवाड रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7330-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/2/1/2 क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक प्रभाकर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.