Ferfar #43831 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/108/45
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
खरेदीखत-
लिहुण देणार – 1) प्रफुल्ल रमेश पाटील
लिहुण घेणार – 1) निखील दत्तात्रय उगलमुगले
मौजे कोपरगाव येथील स. नं. 202/108/45 प्लॉट नं.105 यात द्वारावती रेसिडेन्सी या इमारतीमधील ग्राऊड फ्लोअर मधील सदनिका नंबर सी.जी.01 क्षेत्र 45.80 चौ.मी, रुपये 1115000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 865/2025 दि.13/02/2025 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.