सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43836 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
120/1/45
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव शाखा कोपरगांव - गहाणखत लिहुन देणार : रणधीर रंजु तांबे रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7386-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1/45 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणधीर रंजु तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.