सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43856 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
206/3/3/प्लाँट
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार :दि.कोपरगाव पिपल्स को ऒपरेटिव्ह बॅंक लि. कोपरगाव शाखा कोपरगाव , ता कोपरगाव लिहून देणार : साई सिटी प्रमोटर्स अँण्ड डेव्हलपर्स करीता भागीदार हर्ष नरेशकुमार डंग , विशाल प्रकाशचंद ठोळे , हिरेन चंद्रमोहन पापडेजा रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5333 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206/3/3/प्लाँट क्र 3 क्षेत्र 21.6261 आर चौ.मी मिळकतीमध्ये साई टाँवर्स या नावाने बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमधील बांधीव सदनिका 1) सदनिका क्र 302 (तिसरा मजला) क्षेत्रफळ 50.46 चौ.मी 2) सदनिका क्र 305 (तिसरा मजला) क्षेत्रफळ 50.46 चौ.मी 3) सदनिका क्र 601 (सहावा मजला) क्षेत्रफळ 49.93 चौ.मी वर गहाणखत दिलेवरुन साई सिटी प्रमोटर्स अँण्ड डेव्हलपर्स करीता भागीदार हर्ष नरेशकुमार डंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सुची क्र 2 वरुन नोंद दाखल केले. 206/3/3/प्लाँट क्र 3