सातबारा Watch

← शिंगणापूर

Ferfar #5163 · शिंगणापूर

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1
Talathi
पवार वाल्मिक शिवाजी
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साई संजीवनी को ऑप बँक लि शाखा कोपरगाव गहाणखत लिहुन देणार : दिनेश आसाराम दारुणकर रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7301-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश आसाराम दारुणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.