Ferfar #4500 · डोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- संतोष बाबासाहेब शेलार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:- बाळासाहेब गोपाळा डांगे, बाबासाहेब गोपाळा डांगे, यांनी संमतीदार - अंजनाबाई बाळासाहेब डांगे, गणेश बाळासाहेब डांगे, रमेश बाळासाहेब डांगे
लिहुन घेणार :- गणेश भाऊसाहेब डांगे , (खाता क्रमांक :-2640) यांना गट नं 153 पैकी क्षेत्र हे 0.25.50 हे.आर, ख.0.01 हे.आर आकार रु 1.29 पैसे खाते नं 2637 नमुद क्षेत्रात लिहुन देणार यांचा 1/2 अविभाज्य हिस्सा आहे. वर नमुद संपुर्ण क्षेत्रामधुन शिर्डी बायपास रोड उत्तर दक्षिण गेलेला असुन सदर रस्त्याचे पुर्वेकडील क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे हिश्यापैकी 43.2% अविभाज्य हिस्साचे क्षेत्र म्हणजे एकुण क्षेत्रापैकी 5.50/26 अविभाज्य हिश्याचे क्षेत्र दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 7200 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद