Ferfar #4502 · डोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
कलम 85 अन्वये वाटप:
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडिल आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/208/2026 दि.21/10/2026 अन्वये मौजे डोऱ्हाळे, ता. राहाता जि. अहिल्यानगर येथिल 1) नानासाहेब कृष्णा डांगे व इतर यांचे जमीन महसुल अधिनियम ( धारण जमीनीचे वाटप ) नियम 1966 चे कलम 85 धारण जमिनीचे विभाजन नियम 3 प्रमाणे अ, ब अन्वये नोटीसा काढण्यात आलेल्या आहे. तसेच नमुना ब जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे गट/सर्वे नं. 382, 415, 356 या जमीनीचे वाटप करण्यास संमती दिली आहे. आदेशाने वाटप खालिल प्रमाणे:
मिना सोपान डांगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत
गट नं.382 पैकी क्षेत्र 0.73 हे.आर ख.0.04 हे.आर
गट नं.382 पैकी क्षेत्र 0.40 हे.आर
गोपीनाथ नानासाहेब डांगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत
गट नं.415 पैकी क्षेत्र 1.00 हे.आर
नानासाहेब कृष्णा डांगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत
गट नं.356 पैकी दक्षिणेचे क्षेत्र 0.23 हे.आर
मच्छिंद्र कृष्णा डांगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत
गट नं.356 पैकी मधले क्षेत्र 0.11 हे.आर
सोपान कृष्णा डांगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत
गट नं.356 पैकी उत्तरेचे क्षेत्र 0.14 हे.आर
मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडिल आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/208/2026 दि.21/10/2026 वरोन नोंद