सातबारा Watch

← डोऱ्हाळे

Ferfar #4504 · डोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
संतोष बाबासाहेब शेलार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : डोऱ्हाळे वि.का.सेवा सह.सोसा.लि.डोऱ्हाळे लिहून घेणार : गोरक्षनाथ खंडू डांगे यांचे सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : डोऱ्हाळे सो.इ.प.क.घे.गणपत 863 फेरफार क्रमांकाने गणपत खंडू डांगे यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.