सातबारा Watch

← डोऱ्हाळे

Ferfar #4505 · डोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
संतोष बाबासाहेब शेलार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- किशोर रामभाऊ शिंदे ,नर्मदाबाई रामभाऊ शिंदे यांनी लिहुन घेणार : निलेश दिगंबर भदाणे , (खाता क्रमांक :-1287) यांना गट/सर्व्हे क्रमांक 97 क्षेत्र 0.4025 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 1.05 रु.पै. यापैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिश्यास येणारे सागर बाळासाहेब शिंदे, मिना बाळासाहेब शिंदे, गणेश बाळासाहेब शिंदे यांचे क्षेत्र वगळून खरेदी दिले ते लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1624 दिनांक 14/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1030000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र.2 वरोन नोंद