Ferfar #3553 · सावळीविहीर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/अ
- Talathi
- मोरे योगिता जयवंत
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
खातेदार:साईनाथ सखाराम झिंजाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गौतमनगर ता. कोपरगांव यांचेकडून दिनांक 05-09-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतदुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.7058/ 2026 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.