सातबारा Watch

← रुई

Ferfar #8728 · रुई

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
455/1
Talathi
अपर्णा नामदेव शिलावंत
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता संगमनेर जि अहिल्यानगर तर्फे व करिता चेअरमन सुधाकर माधवराव जोशी गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब खंडू मते रा. रुई यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6596-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455/1 क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब खंडू मते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.