सातबारा Watch

← रुई

Ferfar #8732 · रुई

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/2
Talathi
अपर्णा नामदेव शिलावंत
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मा.तहसीलदार साहेब राहता यांच्याकडील आदेश आरटीएस.ई- 9353368/ 2026 दिनांक 24/9/2026 अन्वये मौजे रुई येथील माझी खंडकरी कौशाबाई अय्या ठोंबरे यांचा गट नंबर 153/2 क्षेत्र 0.96 हे.आर वर भूधारणा वर्ग दोन ऐवजी एक करण्याचा आदेश आल्याने सदर गटावर भूधारणा प्रकार वर्ग दोन ऐवजी भूधारणा प्रकार वर्ग एक करण्यात आले. मा तहसीलदार साहेब राहता यांच्याकडील आदेशान्वये नोंद.