Ferfar #8733 · रुई
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- अपर्णा नामदेव शिलावंत
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, शिर्डी ता.राहता
लिहुन देणार : नंरेद्र मुरलीधर सोनवणे रा. रुई यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 क्षेत्र 1.61 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंरेद्र मुरलीधर सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 16/09/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.