Ferfar #8747 · रुई
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुजाता गोपीनाथ जारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुजाता गोपीनाथ ताठे ऐवजी सुजाता गोपीनाथ जारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस ई 9992858 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी M-26271421 सुजाता गोपीनाथ जारे अन्वये सुजाता गोपीनाथ ताठे ऐवजी सुजाता गोपीनाथ जारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .