सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #4534 · पिंपळवाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
226/1, 226/2
Talathi
भावसार रुपेश विष्णू
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 . नोंदीचा प्रकार : मृत्यूपत्र फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 लिहून देणार : ताराबाई दत्तात्रय शिंदे लिहून घेणर : आदेश सुनील शिंदे मौजे पिंपळवाडी येथील गट नबर 226/1 क्षेत्र 0.6000 हे आर पोट खराब 0.0000 हे आर व गट नबर 226/2 क्षेत्र 1.4000 हे आर पोट खराब 0.0000 हे आर वरील क्षेत्र ताराबाई दत्तात्रय शिंदे ह्यांनी स्वखुशीने आदेश सुनील शिंदे नाते नातू ह्यांना मृत्य पत्राने दिले आहे .सह दुय्यम निंबधक राहाता सुची क्र 3 खंड व पृष्ठ 2954/2023 दि 30/05/2023 प्रमाणे नोंद घेतली असे .ताराबाई दत्तात्रय शिंदे ह्या दिनाक 30/08/2026 रोजी मयत झाल्या आहेत सबब सह दुय्यम निंबधक राहाता सुची क्र 3 खंड व पृष्ठ 2954/2023 दि 30/05/2023 प्रमाणे नोंद घेतली असे