Ferfar #4550 · पिंपळवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- भावसार रुपेश विष्णू
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता संगमनेर जि अहिल्यानगर तर्फे व करिता चेअरमन सुधाकर माधवराव जोशी
गहाणखत लिहुन देणार : विलास माधव रहाणे रा. पिंपळवाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6656-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास माधव रहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमतीदार -श्री.चंद्रकांत माधव राहाणे (खाता क्रमांक :- 1329) ,
संमतीदार -यमुनाबाई माधव राहाणे (खाता क्रमांक :- 1329) ,
संमतीदार -सुलोचन उमाकांत राहाणे (खाता क्रमांक :- 1329) ,
संमतीदार सार्थक उमाकांत राहाणे (खाता क्रमांक :- 1329) ,
संमतीदार श्री.मयुर उमाकांत राहाणे (खाता क्रमांक :- ) ,