Ferfar #4555 · पिंपळवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303/1/4
- Talathi
- भावसार रुपेश विष्णू
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र /कावी/317/rts /2026
आदेश दिनांक : 28/09/2026
विशेष वसूली अधिकारी राहता जा क्र /734/2026 दि 08/09/2026 व मा तहसीलदर राहाता पत्र क्र /कावी/317/rts /2026 दिनांक 28/09/2026 नुसार श्री संत गोविंदगिरी ग्रामीण बि शे सह पतसंस्था मर्या पिंपळवाडी यांचे थकीत कर्जापोटी शौकतअली आजीजअली जहागीरदार यांचे हिश्याचे क्षेत्र जप्त हा शेरा कमी केला असे फेर 3817 कमी केला असे.