Ferfar #4556 · पिंपळवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आर टी एस ई -100400 18 /26
आदेश दिनांक : 26/10/2026
मा सिविल जज राहाता यांचेकडील कोर्ट हुकुमनामा रे . मु. न 214/2026 तसेच कलम 89 /अ अन्वये फायलिंग सूची क्र 2 मौजे पिंपळवाडी ता राहता खंड क्र 76/2026 दि 22/09/2026 नुसार व मा तहसीलदार राहता पत्र क्र आर टी एस ई -10040018/2026 दि 26/10/2026 नुसार खालीप्रमाणे क्षेत्र वाटप केले असे मौजे पिंपळवाडी येथील वादी न 2 जया मेघनाथ तुरकणे यांचे हिश्यास तडजोड सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत मौजे पिंपळवाडी येथील गट न 478 पैकी क्षेत्र 00 हे 80 आर आकार हिश्याप्रमाणे
प्रतिवादी न 1 मेघनाथ शिवाजी तुरकणे यांचे हिश्यास तडजोड सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत मौजे पिंपळवाडी येथील गट न 478 पैकी क्षेत्र 01 हे 51.33 आर आकार हिश्या प्रमाणे सदर शेतजमिनीमध्ये असलेल्या बोअरवेल व तीन विहिरीचे पाणी हिशेराशीप्रमाणे घेण्याचे हक्कासह, जानेयेनेचे पूर्वापार वाग वाहिवाटी रस्त्याचे हक्कासह.
वादी न 1 यश मेघनाथ तुरकणे अपाक जया मेघनाथ तुरकणे यांचे हिश्यास तडजोड सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत मौजे पिंपळवाडी येथील ग न 206 पैकी क्षेत्र 00 हे 40 आर आकार 01.75 रु पै संपूर्ण शेतजमीन सदर मिळकतीमधील स्वतंत बोअरवेलचे हक्कासह जानेयेनेचे पूर्वापार वागवही वाटीचे रस्त्याचे हक्कासह
वादी न 2 जया मेघनाथ तुरकणे यांचे हिश्यास तडजोड सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत मौजे पिंपळवाडी येथील गट न 204/1 पैकी क्षेत्र 00 हे 80 आर आकार हिश्या प्रमाणे
प्रतिवादी न 1 मेघनाथ शिवाजी तुरकणे यांचे हिश्यास तडजोड सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत मौजे पिंपळवाडी येथील गट न 204/1 पैकी क्षेत्र 01 हे 23 आर पो ख 00 हे 01 आर आकार हिश्या प्रमाणे सदर शेतजमीन ती मधील असलेल्या बोअरवेल व तीन विहिरीचे पाणी हिश्येराशीप्रमाणे घेण्याचे हक्कासह जानेयेनेचे पूर्वापार वागवाहिवाटीचे रस्त्याचे हक्कासह
गट न 478 मध्ये तीन विहिरी व एक बोअरवेल चे पाणी वादी व प्रतिवादी न 1 यांचे सामयिक हिश्यासह जाणेयेणेचे हक्कासह विहीर व बोअरवेलचा दुरुस्ती खर्च इले. बिल मोटार दुरुस्ती सह
प्र वा न 2 श्रूती मेघनाथ तुरकणे यांनी दावा मिळकतीत असलेला कायदेशीर अविभक्त हिस्सा वादी व प्रतिवादी न 1 चे लाभात सोडून दिलेला आहे.