Ferfar #4384 · निघोज
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- बालाजी सुर्यकांत मलदोडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अर्जदार :- गोरखनाथ तुकाराम मते व इतर 4 यांनी दिनांक 23/09/2026 रोजी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज दिले वरून खालील प्रमाणे वाटप केले
वाटणीपत्र लिहुन देणार :-गोरखनाथ तुकाराम मते,कांचन नीतीन पगार
वाटणीपत्र लिहून घेणार :-1) प्रविण भिमराज मते,, 39 नाते - पुतण्या 2) शरद आण्णासाहेब मते वय - 47 नाते - पुतण्या 3) अर्जुन कारभारी मते वय - 57 नाते - पुतण्या
सर्व रा. निघोज ता. राहाता जि. अहिल्यानगर यांनी मौजे-. निघोज , ता. राहाता ,जि. अहिल्यानगर येथील गट नं. 181 पैकी , खाते क्रमांक 1177 चे त्यांनी कौटुंबीक व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे आपआपसात वाटणीपत्र करून घेतले. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे
अ न क्षेत्र (.) पो.ख आकार (रु.पै.)जमीन ज्याचे नावावर करायची आहे त्याचे नाव
1)गट नंबर 181 पैकी क्षेत्र 0.0150 हे.आर गोरखनाथ तुकाराम मते,कांचन नीतीन पगार
2)गट नंबर 181 पैकी क्षेत्र 0.0150 हे.आर प्रविण भिमराज मते,शरद आण्णासाहेब मते,अर्जुन कारभारी मते
वरील प्रमाणे
1 मा .शासन महसुल वनविभाग परिपत्रक क्रमांक-0/3092/प्र.क्र./25/ल.6/दिनांक 7 मे 1992.
2 महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज, जबाब व दिनांक 10/11/2025 रूपये 100 चे स्टॅम्पपेपर क्र. 8380/2025 वर शासन निर्णय क्रमांक: प्रसुधा 1614/345/प्र.क्र.71/18 अ चे प्रपत्र अ स्वयघोषणापत्र वरील वाटणीपत्र व जंगलवहिवाटीवरून नोंद.