सातबारा Watch

← निघोज

Ferfar #4389 · निघोज

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
277/79
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : साई कुबेर राहाता तालुका ना.सह.पत.मर्या.शिर्डी लिहून घेणार : निता सचिन गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 277/79 तपशिल : साई कुबेर राहाता तालुका ना.सह.पत.मर्या.शिर्डी ग ख क घे निता सचिन गायकवाड यांचा हिस्सा - 3399 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5371/2026 दि.17/08/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.