Ferfar #4391 · निघोज
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- बालाजी सुर्यकांत मलदोडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा शिर्डी ता राहाता
गहाणखत लिहुन देणार : नानासाहेब बापूराव कातोरे रा. निघोज यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6878-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 286000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.5433 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब बापूराव कातोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 286000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.