सातबारा Watch

← निमगांव कोऱ्हाळे

Ferfar #7089 · निमगांव कोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
252, 346/अ, 363
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा शिर्डी ता राहाता गहाणखत लिहुन देणार : नानासाहेब बापूराव कातोरे रा. निमगांव कोऱ्हाळे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6878-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 286000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252, 346/अ, 363 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब बापूराव कातोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 286000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.