Ferfar #7090 · निमगांव कोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/4
- Talathi
- बालाजी सुर्यकांत मलदोडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साई कुबेर राहाता तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिर्डी
गहाणखत लिहुन देणार : रेणुका संतोष आहिरकर रा. निमगांव कोऱ्हाळे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6947-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेणुका संतोष आहिरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.