सातबारा Watch

← निमगांव कोऱ्हाळे

Ferfar #7092 · निमगांव कोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
173/5
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : कोर्ट हकुमनामा आदेश क्रमांक : 77/2026 आदेश दिनांक : 08/07/2026 राहाता येथील मे.दिवाणी न्यायाधिश व स्तर यांचे कोर्टातील रे.मु.नं.77/2026 दिनांक 08/07/2026 रोजीचे हुकुमनाम्या प्रमाणे दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील कलम 89/अ अन्वये फायलिंग सुची क्र.2 अन्वये सिताराम पिराजी आरकस यांचे मौजे निमगांव को गट.नं.173/5 मधील क्षेत्राचे वाटप खालील प्रमाणे 1.गट.नं.173/5 क्षेत्र 1.00 आर चौ.मी शंकर सिताराम आरकस 2.गट.नं.173/5 क्षेत्र 1.00 आर चौ.मी छाया पुंडलिक आरकस वरील प्रमाणे कोर्ट हुकुमनामा व दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील सुची क्र.2 अन्वये अन्वये नोंद केली.