Ferfar #3586 · कनकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/अ
- Talathi
- संतोष बाबासाहेब शेलार
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी नवी मुंबई शाखा शिर्डी तर्फे व करीता व्यवस्थापक सुनील आनंदा भोर
गहाणखत लिहुन देणार : संदिप अशोक कालेकर रा. कनकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7029-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/अ क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप अशोक कालेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार गायत्री संदीप कालेकर (खाता क्रमांक :- 969) ,