सातबारा Watch

← कनकुरी

Ferfar #3587 · कनकुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
संतोष बाबासाहेब शेलार
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कनकुरी वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.राहाता लिहून घेणार : लक्ष्मण कृष्णा डांगे यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : कनकुरी सो. इ.प.क.घे.लक्ष्मणचा 934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक नं.2026/5 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.