Ferfar #3594 · कनकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : कनकुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, कनकुरी
लिहुन देणार : नंदा सोपान थेटे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37,39/अ वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.