सातबारा Watch

← नादुर्खी खुर्द

Ferfar #1904 · नादुर्खी खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
271, 50
Talathi
गणेश बाळासाहेब बोगीर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 चे आदेश क्र .कावि/वाटप/एसआर/201/2026 आदेश दिनांक 06/10/2026 अन्वये किसन रंभाजी यांनी मौजे नांदुर्खी खुर्द. येथिल गट नं २७१,५० चे पुढील प्रमाणे वाटप करुन घेतले. 1) सुधाकर किसन दाभाडे यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं २७१ पैकी संपूर्ण क्षेत्र 0.52 पो.ख. 0.07.50 हे आर आकार हिश्या प्रमाणे. 2) संगीता सुधाकर दाभाडे यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं ५० पैकी संपूर्ण क्षेत्र 0.26 हे आर आकार हिश्या प्रमाणे वाटप केले असुन मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 चे आदेश क्र .कावि/वाटप/एसआर/201/2026 आदेश दिनांक 06/10/2026 मधिल 1 ते 10 अटी व शर्तीस अधिन राहुन नोंद केली असे.