सातबारा Watch

← कोऱ्हाळे

Ferfar #9316 · कोऱ्हाळे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
अपर्णा नामदेव शिलावंत
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : पोहेगाव ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या पोहेगाव तर्फे व करिता प्रतिनिधी सोमनाथ सुर्यभान मोजड लिहून घेणार : पोपट बाबुराव कालेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 371 तपशिल : पोपट - 5538 पोहेगाव ग्रा.बि.शे.सह.पत.म. - 5538 पोहेगाव शाखा शिर्डी ग.ख.दे. - 5538 पोहेगाव ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या पोहेगाव ग ख क घे पोपट - 6384 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र.4583/2026 दि. 13/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.