Ferfar #9335 · कोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : चंद्रपंढरी ग्रा.बि.सह.पत मर्या पोहेगांव
लिहून घेणार : अरुण परशराम डांगे
यांनी सर्व्हे क्रमांक:124/1 तपशिल : चंद्रपंढरी ग्रा.बि.सह.पत मर्या पोहेगांव प्र.प क.घे ( 2877) - 8444
सर्व्हे क्रमांक : 124/2 तपशिल : चंद्रपंढरी ग्रा.बि.सह.पत.मर्या प्र.प.क.घे ( 2877) - 8444
सर्व्हे क्रमांक : 124/3 तपशिल : चंद्रपंढरी ग्रा.बि.सह.पत.मर्या.पोहेगांव प्र.प.क.घे ( 2877) - 8444
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र.66/2026/27 दि 22/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.