Ferfar #9339 · कोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वादी चंद्रलेखा रामदास हेकरे व इतर यांचा दि 21/10/2026 रोजीचे अर्जन्वये मौजे कोऱ्हाळे येथिल गट नं 310,891,839,309 मधील क्षेत्रा बाबत अर्जदार यांचा अर्ज व राहाता येथिल मे. सिव्हील जज्ज साहेब सि.डी. यांचे कोर्टातील रे. मु. न. 10/2020 अन्वये व दुय्यम निंबधक राहाता यांचे कडील कलम 89/अ अन्वये फायलिग सुची क्र 2 अनु क्र. 32/2026 दि 15/04/2026 अन्वये वादी चंद्रलेखा रामदास हेकरे व इतर व प्रतिवादी सोपान कोंडाजी हेकरे व इतर यांनी कोर्ट हुकुमनामाप्रमाने वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात तडजोड (सुलेनामा) पुढील प्रमाणे करुन घेतले.
1) प्रतिवादी नं 8 शोभा चंद्रकांत मुर्तडक यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 891 पैकी क्षेत्र 0.25 हे आर आकार हिश्याप्रमाणे.
2) प्रतिवादी नं 8 शोभा चंद्रकांत मुर्तडक यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 310 पैकी क्षेत्र 0.10 हे आर आकार हिश्याप्रमाणे.
3) प्र प्रतिवादी नं 8 शोभा चंद्रकांत मुर्तडक यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 839 पैकी क्षेत्र 0.1767 हे आर आकार हिश्याप्रमाणे.
4) वादी नं 1 चंद्रलेखा रामदास हेकरे , वादी नं 2 स्वामी रामदास हेकरे , वादी नं 3 ऐश्वर्या रामदास हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 891 पैकी सामाइक क्षेत्र 0.24 हे आर आकार हिश्याप्रमाणे
5) वादी नं 1 चंद्रलेखा रामदास हेकरे , वादी नं 2 स्वामी रामदास हेकरे , वादी नं 3 ऐश्वर्या रामदास हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 310 पैकी सामाइक क्षेत्र 0.6450 हे आर पो.ख. 0.03 हे आर आकार हिश्याप्रमाणे
6) वादी नं 1 चंद्रलेखा रामदास हेकरे , वादी नं 2 स्वामी रामदास हेकरे , वादी नं 3 ऐश्वर्या रामदास हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 839 पैकी सामाइक क्षेत्र 0.96 हे आर पो.ख. 0.02 हे आर आकार हिश्याप्रमाणे
7) प्रतिवादी नं 7 लक्ष्मीबाई कांतीराम उर्फ तात्याराम भडांगे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 891 पैकी क्षेत्र 0.25 हे आर आकार हिश्याप्रमाणे
8) प्रतिवादी नं 7 लक्ष्मीबाई कांतीराम उर्फ तात्याराम भडांगे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 310 पैकी क्षेत्र 0.10 हे आर आकार हिश्याप्रमाणे
9) प्रतिवादी नं 7 लक्ष्मीबाई कांतीराम उर्फ तात्याराम भडांगे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 839 पैकी क्षेत्र 0.1767 हे आर आकार हिश्याप्रमाणे
10) प्रतिवादी नं 2 नामदेव कोंडाजी हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 891 पैकी क्षेत्र 0.25 हे आर पो.ख. 0.01 हे आर आकार हिश्याप्रमाणे
11) प्रतिवादी नं 2 नामदेव कोंडाजी हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 310 पैकी क्षेत्र 0.6650 हे आर आकार हिश्याप्रमाणे
12) प्रतिवादी नं 2 नामदेव कोंडाजी हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 839 पैकी क्षेत्र 1.18 हे आर पो.ख. 0.02 हे आर आकार हिश्याप्रमाणे
13) प्रतिवादी नं 3 आण्णासाहेब गंगाराम धात्रक प्रतिवादी नं 4 भागवत उर्फ भगवान गंगाराम धात्रक , प्र.वादी नं 5 रंजना सुभाष आखाडे प्र.वादी नं 6 लताबाई राजेंद्र भारस्कर यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 891 पैकी क्षेत्र 0.25 हे आर आकार हिश्याप्रमाणे
14) प्रतिवादी नं 3 आण्णासाहेब गंगाराम धात्रक प्रतिवादी नं 4 भागवत उर्फ भगवान गंगाराम धात्रक , प्र.वादी नं 5 रंजना सुभाष आखाडे प्र.वादी नं 6 लताबाई राजेंद्र भारस्कर यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 310 पैकी क्षेत्र 0.10 हे आर आकार हिश्याप्रमाणे
15) प्रतिवादी नं 3 आण्णासाहेब गंगाराम धात्रक प्रतिवादी नं 4 भागवत उर्फ भगवान गंगाराम धात्रक , प्र.वादी नं 5 रंजना सुभाष आखाडे प्र.वादी नं 6 लताबाई राजेंद्र भारस्कर यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 839 पैकी क्षेत्र 0.1766 हे आर आकार हिश्याप्रमाणे
14) प्रतिवादी नं 1 सोपान कोंडाजी हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 891 पैकी क्षेत्र 0.25 हे आर, पो.ख.0.01 आकार हिश्याप्रमाणे
15) प्रतिवादी नं 1 सोपान कोंडाजी हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 310 पैकी क्षेत्र 0.67 हे आर, पो.ख.0.0150 आकार हिश्याप्रमाणे
16) प्रतिवादी नं 1 सोपान कोंडाजी हेकरे यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 839 पैकी क्षेत्र 1.17 हे आर, पो.ख.0.03 आकार हिश्याप्रमाणे
17) वादी नं 1 चंद्रलेखा रामदास हेकरे , वादी नं 2 स्वामी रामदास हेकरे , वादी नं 3 ऐश्वर्या योगेश आखाडे प्र.वादी नं 1 सोपान कोंडाजी हेकरे , प्र.वा.नं 2 नामदेव कोंडाजी हेकरे, यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 309 पैकी सामाइक क्षेत्र 0.0150 हे आर आकार हिश्याप्रमाणे
तसेच गट नं 839 मध्ये एक चालु पाण्याची सामाईक विहीर असुन सदर विहीर ही वादी नं 1 ते 3 यांचे क्षेत्रामध्ये असुन सदर विहीर व तिचे पानी वापराचा हक्क व अधिकार सामाईक वादी व प्र.वादी 1 व 2 यांचा राहील सदर विहीरीचे दुरुस्ती लाईटबिल सामाईक वापराचे हक्कासह. येथिल मे. सिव्हील जज्ज साहेब सि.डी. यांचे कोर्टातील रे. मु. न. 10/2020 अन्वये व दुय्यम निंबधक राहाता यांचे कडील कलम 89/अ अन्वये फायलिग सुची क्र 2 अनु क्र. 32/2026 दि 15/04/2026 अन्वये नोंद.