Ferfar #5665 · नादुर्खी बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/1
- Talathi
- गणेश बाळासाहेब बोगीर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026लिहुन देणार:- बबुबाई बाबुराव बोरूडे रा. नादुर्खी बुद्रुक(खाता क्रमांक526) यांचे गट/सर्व्हे क्रमांक187/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :रतन त्र्यंबक पवार ,रमेश बाबुराव बोऱ्हाडे - - -, (खाता क्रमांक :-1826)गट/सर्व्हे क्रमांक 187/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3345/2018 दिनांक 17/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 435000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदरची नोंद यापूर्वी फेरफार नं 4637 ने घेण्यात आली होती व तुकडेजोड तुकडे बंदी शेरा दाखल केला होता.परंतु सदरच्या क्षेत्राचा नव्याने तुकडा निर्माण होत नसल्याने फेरनोंद घेण्यात आली.कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.