सातबारा Watch

← नादुर्खी बुद्रुक

Ferfar #5666 · नादुर्खी बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
224, 300, 304
Talathi
गणेश बाळासाहेब बोगीर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा.तहसीलदार साहेब राहता यांचेकडील पत्र क्रमांक कावि 316 /R.T.S/2026 दिनांक 23/9/2026 व साई निर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी ता.राहता जि.अहिल्यानगर यांचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र दिनांक 28/3/2026 आले वरून साई निर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी ता.राहता जि.अहिल्यानगर यांचे थकीत कर्जापोटी मौजे नांदूर्खी बु येथील खातेदार प्रशांत मनाजी चौधरी यांचे जमीन गट नं 224 क्षेत्र 0.01 आर, गट नं 300 क्षेत्र 0.55 आर, गट नं 304 क्षेत्र 0.16 आर मध्ये 7/12 च्या इतर हक्कात साई निर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी ता.राहता जि.अहिल्यानगर यांचे थकीत कर्जापोटी जमीन जप्त जामीनदार प्रशांत मनाजी चौधरी यांची कर्जदार आनंद मच्छिंद्र कोते यांच्या करिता असा शेरा दाखल केला.