Ferfar #10666 · साकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457
- Talathi
- कांगणे गणेश पुंडलिक
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता
गहाणखत लिहुन देणार : मंदाबाई दादासाहेब बावके रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6713-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457 क्षेत्र 0.0213 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदाबाई दादासाहेब बावके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.