सातबारा Watch

← साकुरी

Ferfar #10688 · साकुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
97/2/12
Talathi
कांगणे गणेश पुंडलिक
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : गौतम सह बॅक लि गौतमनगर शाखा साकुरी लिहून घेणार : सुनंदा रावसाहेब गाडेकर, अमोल रावसाहेब गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 97/2/12 तपशिल : दिनांक 12/06/2017 रोजी गौतम सह बॅक लि गौतमनगर शाखा साकुरी चा सुनंदा रावसाहेब गाडेकर यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 7632 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 6429/2026 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.