Ferfar #10690 · साकुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- कांगणे गणेश पुंडलिक
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
हक्कसोड लिहुन देणार:- उषा कंस चौधरी, पद्माबाई बाबासाहेब निर्मळ, मनीषा कंस चौधरी, वच्छलाबाई कंस चौधरी, शशिकला कंस चौधरी, सविता कंस चौधरी यांचे गट क्रमांक 186
हक्कसोड लिहुन घेणार:- मंगेश कंस चौधरी , यांना दुय्यम निबंधक जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 6587/2025 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेने गट क्रमांक 186 चे इतर अधिकारातील लिहून देणार यांची नावे कमी केले सुची क्र.2 वरुन नोंद.