Ferfar #3468 · दहिगांव कोऱ्हाळे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी एकनाथ डांगे रा. दहिगांव कोऱ्हाळे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6903-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी एकनाथ डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - अलका शिवाजी डांगे (खाता क्रमांक :- 333) ,
कर्जदार - वैभव शिवाजी डांगे (खाता क्रमांक :- 333) ,