Ferfar #7608 · केलवड बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- शिवाजी बाळासाहेब दरेकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार निवृत्ती नाथा राहाणे यांनी आपले गट नंबर 307 मधील विहीर व पाणी लिहून घेणार रामनाथ बिरू गमे यांना दुय्यम निंबधक राहाता यांचेकडील दस्त क्रमांक 6535 दिनांक 05/10/2026 रोजी विक्री दिल्याने इतर अधिकारात सूची क्रमांक 2 व दस्त यावरून नोंद केली.