Ferfar #6097 · पिंपळस
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राहाता
गहाणखत लिहुन देणार : सुभाष दत्तात्रय चुळभरे रा. पिंपळस यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6917-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189 क्षेत्र 1.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष दत्तात्रय चुळभरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.