Ferfar #6100 · पिंपळस
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहुन देणार – 1) पोपट गोवर्धन कुदळे 2) निकेत पोपट कुदळे 3) दिपक आण्णासाहेब कुदळे 4) छाया आण्णासाहेब कुदळे यांनी
लिहुन घेणार – 1) पंढरीनाथ दगडु कापसे 2) ज्ञानेश्वर विठ्ठल चिंतामणी 3) तुकाराम विठ्ठल चिंतामणी 4) योगिता प्रसाद देवकर 5) सविता दिपक देवकर 6) गोविंद मनोहर खापटे 7) रविंद्र सुर्यभान खापटे 8) ज्ञानेश्वर चंद्रभान खापटे 9) दत्तात्रय चंद्रभान खापटे 10) बाबासाहेब त्रिंबक खापटे 11) संदीप दौलत शिंदे यांना
मौजे पिंपळस येथील ग.नं. 186,154,179 व 185 या या जमीनीच्या लाभदायक उपयोगासाठी ग.नं. 183 व 188 मधुन कायंस्वरुपी रस्ता वहिवाटीचा हक्क निर्माण करण्यात आलेला आहे सदर रस्ता 7 फुट रुंदीचा असुन त्यास अतिरिक्त 5 फुट रुंदीचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात येऊन एकुण 12 फुट रुंदीचा कायमस्वरुपी रस्ता निर्माण करण्यात आलेला आहे सदर रस्त्याचे मा दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील खरेदी/करारनामा दस्त क्र. 5401/2026 दिनांक 18/08/2026 ने विनामोबदला लिहुन घेणार यांना खरेदी करुन घेतलेने ग.नं. 183 व 188 चे इतर हक्कात रस्ता लिहुन घेणार यांचे नावाची नोंद केली असे. सुची क्र 2 व दस्त क्र. 5401/2026 नुसार नोंद केली.