सातबारा Watch

← पिंपळस

Ferfar #6107 · पिंपळस

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
325/ब/3
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राहाता गहाणखत लिहुन देणार : सचिन नानासाहेब वऱ्हाडे रा. पिंपळस यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7257-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/ब/3 क्षेत्र 0.0275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन नानासाहेब वऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.