सातबारा Watch

← एकरुखे

Ferfar #8088 · एकरुखे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
527
Talathi
अतुल सिताराम धांडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,गणेशनगर लिहून घेणार : बाळासाहेब नामदेव सापिके यांनी सर्व्हे क्रमांक : 527 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणेशनगर बाळासाहेबची - 5780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.