Ferfar #8090 · एकरुखे
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणेशनगर
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब नामदेव सापिके रा. एकरुखे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6612-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675798.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 527, 531/2/1, 531/2/2 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब नामदेव सापिके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 675798.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.