सातबारा Watch

← एकरुखे

Ferfar #8091 · एकरुखे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
कवळे जे व्ही
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गुरूदेवदत्त ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर - गहाणखत लिहुन देणार : विश्वास साहेबराव गायधने रा. एकरुखे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6764-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास साहेबराव गायधने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.