Ferfar #8092 · एकरुखे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- कवळे जे व्ही
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गुरूदेवदत्त ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर -
गहाणखत लिहुन देणार : जयंवत साहेबराव गायधने रा. एकरुखे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6765-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंवत साहेबराव गायधने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.