सातबारा Watch

← एकरुखे

Ferfar #8098 · एकरुखे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
663, 664
Talathi
अतुल सिताराम धांडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया , राहता लिहून देणार : रामनाथ फकिरा रहाणे रा. एकरुखे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 664, 663 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 126 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.